बुद्ध शिव फुले शाहु आंबेडकर लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हजरत टिपु सुलतान या महामानवांना अभिवादन करून
पँथर्स रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष नामांतर प्रणेते मा मंत्री गंगाधर जी गाडे साहेब पक्षाच्या कार्याध्यक्षा प्रा सुर्यकांताताई गाडे युवा प्रदेशाध्यक्ष डॉ सिद्धांत गाडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली
महाराष्ट राज्य सचिव अनिल भाउ मगरे यांच्या उपस्थितीत पँथर्स रिपब्लिकन पार्टी चे मराठवाडा प्रदेश प्रवक्ते तथा बीड जिल्हाध्यक्ष धम्मपालजी कांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकी मध्ये युवा नेते शेख बाबा यांची पँथर्स रिपब्लिकन पार्टी च्या बीड जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली या वेळी जालना जिल्हाध्यक्ष योगेश गाडगे टिपु सुल्तान युवा मंच बीड जिल्हाध्यक्ष अमजत शेख युवा पत्रकार जुनेद बागवान औरंगाबाद शहराध्यक्ष ज्ञानेश्वर खरात औरंगाबाद जिल्हा सचिव सुनिल भाउ मगरे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते धम्मपाल भोले पैैठन तालुकाध्यक्ष अमोल नरवडे गेवराई ता अध्यक्ष भास्कर उघडे युवा ता अध्यक्ष संकेत गांगुर्डे ता उपाध्यक्ष विकास वारे युवा सचिव क्रुष्णा हातागळे युवा शहराध्यक्ष अविनाश साळवे युवा नेते मिठ्ठु वाघमारे बाबु कांबळे सोनम कांडेकर
मिलिंद सुरवसे बबलु सौंदरमल नंदकुमार तुरुकमारे पिंटू साळवे अशोक शरणांगत संतोष कसबे बागवान समाज संघटनेचे ता अध्यक्ष मोसिन बागवान जातेगाव चे माजी ग्रामपंयत सदस सुरेश कारके बाबा भाई बागवान आबरार शेख सर्फराज शेख विजय मरकड लाला तांबोळी शहेबाज बागवान नदिम बागवान अफसर बागवान इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या बैठकीचे सुत्रसंचलन युवा ता अध्यक्ष संकेत गांगुर्डे यांनी केले तर आभार प्रदर्शन नुतन जिल्हा उपाध्यक्ष बाबा भई शेख यांनी मानले