परळी (प्रतिनिधी बाबा शेख ) महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन ६ डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन परळी रेल्वे सुरक्षा बल रेल्वेचे ,उप निरीक्षक किशोर मलकूनाईक यांनी रेल्वे स्टेशन येथील परिसरातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,
सविस्तर परळी रेल्वे स्टेशनच्या परिसरात येथे भव्यमोठ्या पुतळ्यास महापरिनिर्वाण दिना निमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. ६ डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना चोख बंदोबस्त करण्यात आला होता, तसेच रेल्वे कर्मचारी वरिष्ट आधिकारी पोलीस कर्मचारी , रेल्वे सुरक्षा बल , भगवान नागरे, आणि महिला पोलिस नम्रता मोरे इतर पोलीस या कार्यक्रमाच्या प्रसंगी परळी स्टॉप उपस्थित होते.