शेख सदाम यांचा वाढदिवस साजरा
आशोक नगर येथील राष्टवादि चे युवा नेते शेख सदाम यांच्चा आज वाढदिवसाच्चा निमित्त आचानक पणे राष्टवादि क्राॅग्रेस चे शहरआध्यक्ष श्री.बाजीराव धर्माधिकारी व नगर सेवक तथा परळी चे स्वच्छता सभापती किशोर पारधे यांच्चा उपस्तीत साजरा करण्यात आला.
यावेळी,आमोल कानडे,जहिर बेग,शेरुभाई,युवक नेते रुषी राठोड,रामाम भाऊ ढेंगळे,बासाहेब गायकवाड,प्रकाश मस्के,विक्रांत जावळे,दिपक नाईकवाडे,बालाजी गहाणे,आमोल शिंदे पाटील,चिंकु शेख,करण कांबळे,संदिप वाल्मीकी,यादि उपस्तीत हौते यावेळी किशोरनाना पारधे मिञ मंडळचे सर्वा उपस्तीत हौतेJj